"मला तुमच्याकडूनच कळत आहे. मी प्रवासात व्यस्त आहे. ॲान भाजपाची भूमिका काय? भाजपाचं रूटीन काम सुरू आहे. भाजपा स्थिर सरकार द्यायला पुढे येणार का?अशी कोणतीही गोष्ट घडली नाही ज्यात भाजपाने भूमिका स्पष्ट करावी. आमचं निरिक्षण सुरु आहे. सरकार स्थिर आहे. ?
नाही असं कसं यावर काहीच म्हणता येणार नाही. फडणवीस भेटीगाठी. देवेंद्रजींचा स्पीड आहे. ते जेव्हा अपॅाईंटमेंट मिळेल तेव्हा भेटी घेतात. मला टिव्ही पाहायला वेळ नाही."
#ChandrakantPatil #DevendraFadnavis #SanjayRaut #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #MahaVikasAghadi #MVA #Maharashtra #HWNews